मत्तय 27:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.”
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV