Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले.

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV