मत्तय 27:19
मत्तय 27:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”
सामायिक करा
मत्तय 27 वाचामत्तय 27:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”
सामायिक करा
मत्तय 27 वाचामत्तय 27:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”
सामायिक करा
मत्तय 27 वाचा