Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही.

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV