Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.”

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.”

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”

सामायिक करा
मत्तय 26 MRCV