मत्तय 26:74 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:74 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला.
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:74 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला.
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:74 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला!
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:74 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV