मत्तय 26:73 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:73 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.”
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:73 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.”
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:73 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.”
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:73 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”
सामायिक करा
मत्तय 26 MRCV