Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:69 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:69 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:69 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.”

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:69 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:69 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”

सामायिक करा
मत्तय 26 MRCV