बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:67 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:67 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:67 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:67 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:67 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपराका मारल्या

सामायिक करा
मत्तय 26 MRCV