मत्तय 26:65 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:65 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे.
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:65 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले!
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:65 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी उच्च याजकांनी त्यांचीं वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे, आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? आत्ता तुम्ही ह्याचे दुर्भाषण ऐकले आहे.
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:65 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “याने ईश्वरनिंदा केली आहे! आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV