मत्तय 26:62 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:62 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?”
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:62 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:62 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?”
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:62 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून महायाजक उभा राहिला आणि त्याने येशूंना म्हटले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहेत ती काय आहे?”
सामायिक करा
मत्तय 26 MRCV