मत्तय 26:61 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:61 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.”
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:61 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:61 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.”
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:61 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”
सामायिक करा
मत्तय 26 MRCV