मत्तय 26:60 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:60 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे [खोटे साक्षी] येऊन म्हणाले की
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:60 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:60 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:60 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अनेक खोटे साक्षीदार पुढे आले तरी ते त्यांना सापडले नाही. शेवटी दोन माणसे पुढे आली
सामायिक करा
मत्तय 26 MRCV