Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता.

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.

सामायिक करा
मत्तय 26 MRCV