मत्तय 26:56
मत्तय 26:56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:56 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:56 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यासाठी की संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राप्रमाणे होण्यासाठीच हे सर्व घडत आहे.” मग सर्व शिष्य त्यांना एकट्याला सोडून पळून गेले.
सामायिक करा
मत्तय 26 वाचा