Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:49 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:49 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:49 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:49 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:49 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.

सामायिक करा
मत्तय 26 MRCV