मत्तय 26:48 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:48 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला धरून देणार्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.”
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:48 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:48 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:48 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.”
सामायिक करा
मत्तय 26 MRCV