मत्तय 26:41
मत्तय 26:41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचा