मत्तय 26:39
मत्तय 26:39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून त्यांनी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचा