मत्तय 26:38
मत्तय 26:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचा