मत्तय 26:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू फार दुःखी व कासावीस होऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहानला बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV