मत्तय 26:36 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:36 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:36 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.”
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:36 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:36 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले आणि येशू त्यांना म्हणाले, “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा.”
सामायिक करा
मत्तय 26 MRCV