Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:33 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:33 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:33 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:33 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:33 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 26 MRCV