मजकुराकडे जा

मत्तय 26:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला

मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते.

मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले.

मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.

मत्तय 26 MRCV