Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:21 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.”

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”

सामायिक करा
मत्तय 26 MRCV