मत्तय 26:19 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडण सणाचे भोजन तयार केले.
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV