मत्तय 26:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली.
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV