मत्तय 26:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 26:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले
सामायिक करा
मत्तय 26 MARVBSIमत्तय 26:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला.
सामायिक करा
मत्तय 26 IRVMARमत्तय 26:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला
सामायिक करा
मत्तय 26 MACLBSIमत्तय 26:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला.
सामायिक करा
मत्तय 26 MRCV