Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 26:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे.

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे.

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे.

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.

सामायिक करा
मत्तय 26 MRCV