मत्तय 25:35
मत्तय 25:35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले
सामायिक करा
मत्तय 25 वाचामत्तय 25:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले
सामायिक करा
मत्तय 25 वाचामत्तय 25:35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले
सामायिक करा
मत्तय 25 वाचामत्तय 25:35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले
सामायिक करा
मत्तय 25 वाचा