YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:31 - Compare All Versions

मत्तय 25:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल.

सामायिक करा
मत्तय 25 IRVMAR

मत्तय 25:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल.

सामायिक करा
मत्तय 25 MRCV

मत्तय 25:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.

सामायिक करा
मत्तय 25 MARVBSI

मत्तय 25:31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल.

सामायिक करा
मत्तय 25 MACLBSI