मत्तय 25:29
मत्तय 25:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.
सामायिक करा
मत्तय 25 वाचामत्तय 25:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.
सामायिक करा
मत्तय 25 वाचा