Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 25:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 25:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.

सामायिक करा
मत्तय 25 MARVBSI

मत्तय 25:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या.

सामायिक करा
मत्तय 25 IRVMAR

मत्तय 25:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.

सामायिक करा
मत्तय 25 MACLBSI

मत्तय 25:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या.

सामायिक करा
मत्तय 25 MRCV