Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 25:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 25:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय?

सामायिक करा
मत्तय 25 MARVBSI

मत्तय 25:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.

सामायिक करा
मत्तय 25 IRVMAR

मत्तय 25:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना?

सामायिक करा
मत्तय 25 MACLBSI

मत्तय 25:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते.

सामायिक करा
मत्तय 25 MRCV