मत्तय 25:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 25:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’
सामायिक करा
मत्तय 25 MARVBSIमत्तय 25:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली.
सामायिक करा
मत्तय 25 IRVMARमत्तय 25:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’
सामायिक करा
मत्तय 25 MACLBSIमत्तय 25:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याला पाच थैल्या मिळाल्या होत्या, त्याने धन्याला दहा आणून दिल्या. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच थैल्या दिल्या होत्या; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविल्या आहेत.’
सामायिक करा
मत्तय 25 MRCV