मत्तय 25:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 25:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
सामायिक करा
मत्तय 25 MARVBSIमत्तय 25:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला.
सामायिक करा
मत्तय 25 IRVMARमत्तय 25:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
सामायिक करा
मत्तय 25 MACLBSIमत्तय 25:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.
सामायिक करा
मत्तय 25 MRCV