Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 24:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 24:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.

सामायिक करा
मत्तय 24 MARVBSI

मत्तय 24:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत.

सामायिक करा
मत्तय 24 IRVMAR

मत्तय 24:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हा तर वेदनांचा प्रारंभ असेल.

सामायिक करा
मत्तय 24 MACLBSI

मत्तय 24:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.

सामायिक करा
मत्तय 24 MRCV