मत्तय 24:5
मत्तय 24:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचामत्तय 24:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचा