Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 24:43 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 24:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.

सामायिक करा
मत्तय 24 MARVBSI

मत्तय 24:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.

सामायिक करा
मत्तय 24 IRVMAR

मत्तय 24:43 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु कोणत्या प्रहरी चोर येईल, हे घरधन्याला कळले असते, तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.

सामायिक करा
मत्तय 24 MACLBSI

मत्तय 24:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.

सामायिक करा
मत्तय 24 MRCV