Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 24:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 24:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल.

सामायिक करा
मत्तय 24 MARVBSI

मत्तय 24:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.

सामायिक करा
मत्तय 24 IRVMAR

मत्तय 24:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल.

सामायिक करा
मत्तय 24 MACLBSI

मत्तय 24:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.

सामायिक करा
मत्तय 24 MRCV