मत्तय 24:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 24:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
सामायिक करा
मत्तय 24 MARVBSIमत्तय 24:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
सामायिक करा
मत्तय 24 IRVMARमत्तय 24:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नोहाच्या दिवसांत घडले होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
सामायिक करा
मत्तय 24 MACLBSIमत्तय 24:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल.
सामायिक करा
मत्तय 24 MRCV