मत्तय 24:24
मत्तय 24:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचामत्तय 24:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.
सामायिक करा
मत्तय 24 वाचा