Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 24:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 24:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे,’ तर ते खरे मानू नका.

सामायिक करा
मत्तय 24 MARVBSI

मत्तय 24:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.

सामायिक करा
मत्तय 24 IRVMAR

मत्तय 24:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या वेळी जर कोणी तुम्हांला म्हणेल, “पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे’,तर ते खरे मानू नका.

सामायिक करा
मत्तय 24 MACLBSI

मत्तय 24:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.

सामायिक करा
मत्तय 24 MRCV