Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 24:19 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 24:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!

सामायिक करा
मत्तय 24 MARVBSI

मत्तय 24:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल.

सामायिक करा
मत्तय 24 IRVMAR

मत्तय 24:19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील व ज्या अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!

सामायिक करा
मत्तय 24 MACLBSI

मत्तय 24:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!

सामायिक करा
मत्तय 24 MRCV