मत्तय 23:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 23:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात
सामायिक करा
मत्तय 23 MARVBSIमत्तय 23:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.
सामायिक करा
मत्तय 23 IRVMARमत्तय 23:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात.
सामायिक करा
मत्तय 23 MACLBSIमत्तय 23:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे काही करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात.
सामायिक करा
मत्तय 23 MRCV