मत्तय 23:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 23:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत.
सामायिक करा
मत्तय 23 MARVBSIमत्तय 23:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
सामायिक करा
मत्तय 23 IRVMARमत्तय 23:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जड ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर लादतात परंतु ती वाहायला ते स्वतः बोटही लावत नाहीत.
सामायिक करा
मत्तय 23 MACLBSIमत्तय 23:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते.
सामायिक करा
मत्तय 23 MRCV