Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 23:35 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 23:35 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.

सामायिक करा
मत्तय 23 MARVBSI

मत्तय 23:35 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.

सामायिक करा
मत्तय 23 IRVMAR

मत्तय 23:35 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर सांडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर येईल.

सामायिक करा
मत्तय 23 MACLBSI

मत्तय 23:35 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्‍याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.

सामायिक करा
मत्तय 23 MRCV