Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 23:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 23:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता!

सामायिक करा
मत्तय 23 MARVBSI

मत्तय 23:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता.

सामायिक करा
मत्तय 23 IRVMAR

मत्तय 23:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता!

सामायिक करा
मत्तय 23 MACLBSI

मत्तय 23:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता, पण उंट गिळून टाकता.

सामायिक करा
मत्तय 23 MRCV