Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 22:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 22:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI

मत्तय 22:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’

सामायिक करा
मत्तय 22 MRCV