Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 22:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 22:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले.

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

काहीनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले.

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले.

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI

मत्तय 22:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले.

सामायिक करा
मत्तय 22 MRCV